धाराशिव जिल्ह्यामध्ये कमी झालेलं टेंपरेचर पुन्हा एकदा वाढलं आहे. जिल्ह्यात 41 अंश सेल्सिअस एवढे टेंपरेचर असून उष्णतेपासून विविध आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.