धाराशिव जिल्ह्यात पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे ज्वारी काळी पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.