धाराशिव तालुक्यातील धारूर,बामणी वाडी आणि केशेगाव परिसरात गारासह अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे.भर उन्हाळ्यामध्ये शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. तर ज्वारी सह शेतातील इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.