गाढवाचं लग्न लावलं की पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची श्रध्दा आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील गावकऱ्यांनी लावलं गाढवाचं लग्न. धाराशिव जिल्ह्यातील केवळ 41 टक्के क्षेत्रावरील पेरण्या उरकल्या. बळीराजा संकटात,बहुतांश शेतकऱ्यांच्या खरीप पेरण्या देखील खोळंबल्या,