धाराशिव जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईचे संकट गंभीर झाले असून १६ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. २९ पाणी स्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले असून येडशी गावातही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाचा सविस्तर वृत्त.