धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्गजवळील मैलारपूर येथे खंडोबाची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे. यात्रेनिमित्त भाविकांनी गर्दी केली आहे.