बागेश्वर धामचे धीरेंद्र महाराज हे सध्या गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे श्रीराम कथा आयोजित करण्यात आली असून त्या ठिकाणी श्रीराम कथेचे वाचन करतात.