ढोल ताशा वादकांना लाडक्या बप्पाच्या आगमनाचे लागले वेध. पुण्याच्या भोरमध्ये लाडक्या बप्पाच्या आगमनसाठी ठिकठिकाणी आत्तापासूनचं ढोल ताशा पथकांचा कसून सराव सुरू. ढोल ताशांच्या आवाजाने परिसर दुमदुमू लागले, रिमझिम पावसातही वादकांचा उत्साह.