सातारचे ग्रामदैवत असलेल्या ढोल्या गणपतीची महापूजेच्या निमित्ताने उदयनराजे यांना आरोग्य चांगले राहावे हा यामागचा उद्देश असल्याचं नगरसेवक पंकज चव्हाण म्हणाले.