वर्धा : भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजयाचा जल्लोष करण्यात आला आहे. देवळी येथे भाजपकडून पश्चिम बंगाल, आसाम निवडणुकीतील विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला. आमदार राजेश बकाने यांच्या कार्यालयात पेढे वाटण्यात आले आहेत.