धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत बैलांच्या किमतीत मोठी घट झाली असून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. ७० हजारांची बैलजोडी ४० हजारांत मागितली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.