धुळे शहरात असलेल्या प्रभाग क्रमांक सात मधील ठाकरे सेनेच्या उमेदवाराचे बॅनर फाडण्याचा प्रकार घडला. संबंधित उमेदवारांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा सर्व प्रकार केला असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर भाजपतर्फे या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करीत दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप करण्यात आला.