धुळे जिल्ह्यात पावसाने फिरवली पाठ फिरवली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने आणि वाढलेल्या तापमानामुळे शेतकऱ्यांची पिके जळू लागले आहेत.