धुळे शहरात सलग चौथ्या दिवशी दाट धुक्याची चादर पाहायला मिळत असून, वाढत्या थंडीमुळे आणि बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकांवर कीड पडण्याची भीती निर्माण झाली आहे.