धुळे शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा आयोजन दरवर्षी करण्यात येतं. एकवीरा देवी मातेच्या मंदिरापासून या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा सुरुवात करण्यात आली. या भव्य शोभा यात्रेमध्ये उज्जैन येथील डमरूपथक वारकरी पथक ढोल ताशांच्या पथकांसह देखावे सहभागी झाले होते.