खानदेशातील होळी आणि धुलिवंदनासाठी धुळ्यातील जिंगर गल्लीत डोलची बनवण्याचे काम वेगात असून महागाईमुळे यंदा किमतीत वाढ झाली आहे.