धुळे महापालिकेच्या दहा प्रभागातून उमेदवार देणार असल्याचे किन्नर आखाड्याचे उपाध्यक्ष पावती जोगी यांनी स्पष्ट केला आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक लढण्यास किन्नर आकाराचे उपाध्यक्ष पार्वती जोगी या इच्छुक आहेत.