धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नाकाणे तलाव हा तुडुंब भरून वाहू लागला आहे. गेल्या दोन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मुलाखाने तलाव शंभर टक्के भरले आहे चार दिवसापूर्वी या तलावामध्ये अवघा 62% पाणीसाठा होता.