धुळे तालुक्यातील निमगुळच्या बोरी नदीपात्रात वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी दररोज रात्री २०० ते २५० गावकऱ्यांचा मुक्काम