पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एपीआय किरण बर्गे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करून चोरट्यांचा कसून शोध सुरू आहे.