धुळे जिल्ह्यात अजगरांचे प्रमाण वाढले असून, पावसाळ्यात ते लोकवस्तीत येत आहेत. वन अधिकारी नायकवाडी यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीमने पकडलेल्या दोन अजगरांना लळींग कुरण परिसरात सोडले.