धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेती जलमय झाली असून, सोयाबीन, मका, कापूस यांसारख्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले