धुळे : महापालिका निवडणुका जाहीर झाल्याबरोबर भाजपाचा शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. धुळ्यात माजी महापौर कल्पना महाले यांनी भाजपात प्रवेश केला आहे.