धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या बाळदे येथील शेतकरी राजेंद्र नामदेव पाटील यांनी आपल्या चार एकर शेतात अवघ्या 75 दिवसांच्या खरबूज फळ पिकातून तब्बल ५५ टन खरबूजचे उत्पादन घेत 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले घेतले आहे. आणखी ६ ते ७ टन उत्पादन येण्यार असल्याचे शेतकरी राजेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.