धुळे शहरातल्या गतिमंद मुलींच्या शाळेमध्ये अनोखा उपक्रम राबवला जातोय. श्रावणातला पहिला सण म्हणून रक्षाबंधन सणाला विशेष असं महत्त्व आहे. रक्षाबंधन सणासाठी राख्यांना मोठी मागणी असते.