भरपूर पाऊस पडावा म्हणून खानदेशात घरोघरी डोक्यावर कळशी ठेवत पाऊस पडावा म्हणून शाळकरी विद्यार्थ्यांकडून धोंडी धोंडी पाणी दे असं म्हणत देवाकडे साखडे मागितली जात आहे. डोक्यावर मातीची घागर धरून वरून घागरीवर लिंबाची पाने श्रीफळ ठेवून धोंडी धोंडी पाणी दे म्हणत पावसासाठी शाळकरी विद्यार्थी वरूण राजाला साकडं घातले.