मक्याची पाने पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे मक्याची कणसं देखील बारीक पडू लागल्याने उत्पादन घटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मका तोडणी सुरू केली आहे.