धुळे शहरात थंडीचा कडाका वाढला असून तापमान ७.२ अंशांपर्यंत खाली आले आहे. पांजरा नदीकाठी व्यायामप्रेमींची गर्दी होत असून ही थंडी रब्बी पिकांसाठी पोषक ठरणार आहे.