लहान मुलांचा प्रश्न निर्माण झाला असून शाळेची वेळ बदलावी अशी मागणी होत आहे. पांजरा नदीकिनारी व्यायाम करणाऱ्यांची गर्दी कमी झाली.