आज धुळवड असली तरी कोल्हापूरच्या मटन मार्केटमध्ये आणि फिश मार्केटमध्ये काहीसा अल्प प्रतिसाद दिसत आहे.. मटणासाठी खूपच कमी गर्दी असून फिश मार्केट मध्ये काहीसा जास्त प्रतिसाद मिळत आहे. होळीला पोळी आणि आज नळी असं म्हटलं जातं...त्यामुळे कोल्हापूरकर मांसाहाराचा बेत आखतात... आज ग्रहण असल्यामुळे देखील चिकन मटण मार्केटवर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे...