कोल्हापुरात अनोख्या पद्धतीने धूळवड साजरी करण्यात आली. धुळवडीनिमित्त वाहनं अडवून पैसे गोळा करण्याची जुनी पद्धत आहे. विशेष म्हणजे या मुलांनी यंदा पैसे जमा करण्यासाठी स्कॅनरचाही वापर केला आहे.