गडचिरोली जिल्ह्यात एका वेल्डिंग धारकाने जळलेल्या इंधन ऑईल किंवा डिझेलवर चालणारी चूल तयार केली. गडचिरोली जिल्ह्यात एलपीजी सिलेंडरच्या कमतरतेमुळे ही नवीन प्रयोगाची शेगडी प्रत्येक हॉटेलमध्ये वापरण्यात येत आहे. दुचाकी चारचाकीमधील जळलेल्या इंधन आईल किंवा डिझेलच्या माध्यमाने चालणारी ही चूल आहे.