बारामतीच्या शिवगुरु दिव्यांग मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस कलेतून स्व.अजितदादा पवार यांना मनापासून अभिवादन केलं.देशभक्तीची भावना,कलेची सुंदर अभिव्यक्ती आणि अजितदादांच्या आठवणींना उजाळा देणारा हा भावस्पर्शी क्षण.