पार्थ पवार यांचा साखरपुडा नुकताच पार पडला या साखरपुड्याला शरद पवार, प्रतिभा पवार, रेवती सुळे, सदानंद सुळे, रोहित पवार, राजेंद्र पवार, सुनंदा पवार, कुंती पवार, सई पवार, छगन भुजबळ, दत्तात्रय भरणे, आण्णा बनसोडे, संजय बनसोडे, अदिती तटकरे, आदर पुनावाला,नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ, रुपाली चाकणकर, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.