धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना मानसिक आणि वैचारिक आधार देण्यासाठी साहित्य वारकरी परिषदेच्या वतीने ज्ञानोबा, तुकोबा आधार दिंडी काढण्यात आली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने ही दिंडी काढण्यात येणार आहे.