नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील पांडाणे गावात गणेश भुसाळयांच्या घराजवळ दोन बिबट्यांची जोडी मुक्त संचार करताना दिसत आहे.हे बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.