शिवजयंतीनिमित्त पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल तसेच पुरातत्व विभागाचे अधिकारी राजेश दिवेकर हे देखील उपस्थित होते.