जळगावमध्ये एका दिव्यांग मुलीनं जिभेच्या साहय्यानं चित्र रेखाटलं आहे, तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.