गिरणा नदी दुथडी भरून वाहतेय. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. गिरणा पट्ट्यात जलसमृद्धी; मात्र तालुक्यातील अनेक धरणे, नदी-नाले अजूनही कोरडे आहेत.