वीर धरणातून नीरा नदीच्यापात्रात 20000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.