काळ्या खणीत डिस्को कारंजे उभारले आहेत. महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या पुढाकाराने दुर्लक्षित काळा खाणीच्या परिसर सुशोभित झाला.