वर्णीका विशाल बर्जे यांनी उखाण्यातून केला गृहराज्य मंत्री योगेश कदमांच्या विकास कार्याचा गौरव केला. दापोलीत झालेल्या लग्न सोहळ्यातील उखाण्याची राज्यात चर्चा होत आहे.