भुसावळ मुक्ताईनगर तालुक्यात पपईच्या पिकावर अनेक रोगांचे प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत कृषी विभागाने उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात यावर्षी ठिकठिकाणी पपईची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे मात्र सतत हवामानात बदल होत असल्यामुळे पपईचे जे पीक आहे या पिकावर अनेक रोगांचे प्रादुर्भाव सध्या दिसून येत आहे