धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका हा फळ उत्पादक शेतकऱ्यांचा तालुक म्हणून ओळखला जातो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पपई आणि केळीचे उत्पन्न घेतल्या जात आहे, मात्र सध्या पपई पिकावर करपा रोग पडल्याने शेतात अक्षरशः पपईचा सडा पडला आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.