उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या कार्यकर्त्याने नागपुरातील गणेशपेठ येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयाची तोडफोड केली, त्यानंतर त्याने पक्षाचे झेंडे देखील जाळले आहेत. अविनाश बबनराव पार्डीकर असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.