जालन्यातील बदनापूर तालुक्यात लग्नसमारंभात किरकोळ वादातून तुफान मारहाण झाली आहे.बदनापूर तालुक्यातील राजेवाडी येथे हा प्रकार घडला आहे.या प्रकरणी तीन जणांविरोधात बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.