परभणी हिंगोली विधानपरिषद च्या जागेवर महायुती कडून सईद खान यांच्या रूपाने मुस्लिम उमेदवार देण्यात आला आहे.यावरून ubt शिवसेनेच्या नेत्या आयोध्या पौळ यांनी चित्रा वाघ आणि निलेश राणे निलेश राणे यांचं नाव घेत कट्टर हिंदू उमेदवार दिला का असा सवाल उपस्थित केला आहे.