वेळ संपल्याने पोलिसांनी उमेदवारांना रोखलं. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे बारामती नगर परिषदेत गोंधळ पाहायला मिळाला.