अमराठी रिक्षा चालकांवर सुरू असलेल्या कारवाई दरम्यान मोठ्या संख्येने अमराठी ऑटो रिक्षा चालक बोरीवली आरटीओ कार्यालयात जमा झाले. काल मुंबईच्या वेगवेगळ्या भागात अमराठी रिक्षा चालकांनी आरटीओच्या कारवाईला विरोध करत संप पुकारला होता.