युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद असल्याने अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी महाप्रसाद आणि अन्नक्षेत्र यावरती त्याचा थेट परिणाम झाला आहे मात्र महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये प्रसादाची व्यवस्था सुरळीत सुरू आहे.